Ashok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • 3 years ago
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले अशोक शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Recommended