MNS: मनसेच्या दणक्यानंतर 'त्या' कंपनीची माफी | Thane | Jobs| Marathi | Ami Lifesciences| Sakal Media

  • 3 years ago
MNS: मनसेच्या दणक्यानंतर 'त्या' कंपनीची माफी | Thane | Jobs| Marathi | Ami Lifesciences| Sakal Media
ठाण्यातील (Thane)वागळे इस्टेट परिसरातील एएमआ लाईफ सायन्स (Ami Lifesciences) या कंपनीमध्ये काही पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र या जाहिरातीत नोकरीसाठी (Jobs)फक्त अमराठी मुलांनाच बोलावण्यात आले होते.
#Thane #MNS #AmiLifescienceCompany #Jobs #Recruitment

Recommended