Search
Library
Log in
Watch fullscreen
2 months ago

Help for flood victims : पुरग्रस्तांसाठी मदत

Sakal
Sakal
औरंगाबाद(Aurangabad) पाचोड पोलिस ठाण्यातील हद्दीतील आडुळ (ता.पैठण) ग्रामपंचायतसह, परिसरातील व्यापारी महासंघातर्फे पुरग्रस्तांसाठी(Flood) जीवनावश्‍यक वस्तू तसेच साहित्य पाठविण्यात आले. यामध्ये धान्यासह किराणा साहित्याचा समावेश आहे. (व्हीडीओ- शेख मुनाफ)
#Aurangabad #AurangabadFlood #AurangabadCity #Flood #FloodSituation
#FloodinAurangabad

Browse more videos

Browse more videos