FRIENDSHIP DAY SPECIAL : पाहुयात सिनेसृष्टीतील मैत्रीवर आधारित गाजलेले चित्रपट

  • 3 years ago
या आठवड्यात जागतिक मैत्री दिवस म्हणजेच वर्ल्ड फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. आपण सर्वांनीच हा दिवस आपल्या शाळा-कॉलेजच्या दिवसात साजरा केलेला असेल. मैत्रीची व्याख्या सांगणारे अनेक चित्रपट मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीने बनवले आहेत. चला तर मग फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पाहुयात सिनेसृष्टीतील मैत्रीवर आधारित गाजलेले चित्रपट...

#FriendshipDay #marathimovies

Recommended