fashion show:क्लायडोस्कोप-2021 फॅशन शोचे आयोजन | Sakal Media |
  • 3 years ago
fashion show:क्लायडोस्कोप-2021 फॅशन शोचे आयोजन | Sakal Media |
औरंगाबाद Aurangabad: एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगच्या (IFD) वतीने क्लायडोस्कोप-2021 (kaledoscope-2021 )या वार्षिक फॅशन शोचे (Fashion show)आयोजन करण्यात आले. यात आयएफडीच्या बीएफए, बी.डिझाइन आणि सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझाइन बुटीक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले 86 वस्त्रांचे सादरीकरण करण्यात आले. (व्हिडीओ-सचिन माने)
#fashionshow #Aurangabad #IFD #CollegeStudent
Recommended