Special Song For Potholes : एक विडंबन गीत
  • 3 years ago
Special Song For Potholes : एक विडंबन गीत

Pune : सध्या गावोगावी पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याविषयी एक विडंबन गीत बंडा जोशी यांनी गायले आहे. 'जिंकू किंवा मरू' या प्रसिद्ध समूहगीताच्या चालीवरचं हे गाणं आहे.

#potholes #pune #maharashtra
Recommended