Jai Bhavani Jai Shivaji: Kashyap Parulekar's INTERVIEW | नेतोजी पालकर यांच्या भूमिकेसाठीची तयारी

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी मालिकेत अभिनेता कश्यप परूळेकर नेतोजी पालकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याची मेहनत कश्यपने शेअर केली. पहा ही खास मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Recommended