Professor recruitment:झोपलेले शासन आणि सुस्त प्रशासन जागे व्हा | Set-Net| Ph.D. holders| Sakal Media

  • 3 years ago
Professor recruitment:झोपलेले शासन आणि सुस्त प्रशासन जागे व्हा | Set-Net| Ph.D. holders| Sakal Media
Pune:राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील रखडलेली प्राध्यापक भरती (Professor recruitment)प्रक्रियेचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करा व इतर अनुषंगिक मागण्यासाठी पुणे व नागपूर येथे प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्यावतीने धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे परंतु; अद्याप शासन स्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. उच्च शिक्षण मंत्री वारंवार शब्द देतात परंतु; तो शब्द पाळला जात नसल्याची व आपली फसवणूक होत असल्याची तीव्र भावना पात्रताधारकांमध्ये निर्माण झालेली असून शासनाकडून होत असलेल्या या फसवणुकीच्या निषेधार्थ व आपल्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी आंदोलन सुरु आहे. (Set-Net and Ph.D. Eligibility holders bear movement)
#Professorrecruitmen #Pune #SetNet #PhD #Nagpur