Search
Library
Log in
Watch fullscreen
2 months ago

Kolhapur News Bulletin

Sakal
Sakal
Kolhapur News Bulletin

- कोल्हापुरात रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा कोल्हापूर दौरा, शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये पाहणी

- कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यानी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी पदाची सूत्रे रेखावार यांच्याकडे दिली.

- दहावीचा निकाल उद्या.

बातमीदार - डॅनियल काळे

व्हिडिओ - सुयोग घाडगे

#newsbulletin #kolhapur

Browse more videos

Browse more videos