इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चा

  • 3 years ago
इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चा
औरंगाबादः इंधन दरवाढीच्या विरोधात फुलंब्रीत काँग्रेस पक्षातर्फे सायकल व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॅा. कल्याण काळे, रविंद्र काळे, किरण पाटील डोणगावकर, संदीप बोरसे, वरुण पाथ्रीकर, अंबादास गायके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (व्हिडीओ- नवनाथ इधाटे)
#Congress #Aurangabad #rally #Fuelpricehike

Recommended