Beed : महागाई विरोधात फेरी; घोडे, सायकली अन॒ गॅस
  • 3 years ago
Beed : महागाई विरोधात फेरी; घोडे, सायकली अन॒ गॅस

Beed (अंबाजोगाई) : इंधनदरवाढी विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फेरी काढली. जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या फेरीत घोडे, सायकली व गॅस सिलेंडर घेऊन महागाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हा प्रभारी प्रा. सत्संग मुंडे, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत
सोळंके, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष महादेव आदमाने आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

व्हिडीओ सौजन्य : सचिन सोमवंशी

#CongressProtest #beed
Recommended