सरकार एमपीएससीच्या बाबतीत कुठेही गंभीर आहे असे मला वाटत नाही

  • 3 years ago
स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार गंभीर नसल्याचे म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी ज्याप्रकारे पहिल्यांदा सांगितले की ३१ जुलै पर्यंत आम्ही जागा भरतो. मग नंतर बाहेर येऊन सांगितलं की एमपीएससीच्या जागा म्हणजे एमपीएससीच्या सदस्यांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आम्ही भरतो. तेव्हा सरकार याबाबतीत कुठेही गंभीर आहे असे मला वाटत नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

#DevendraFadnavis #BJP #mpsc #StudentProtests

Recommended