आई कुठे काय करते 08th July Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिताकडून खरं बाहेर काढण्यासाठी अभिषेक त्याची चूक समल्याचं नाटक करतो. आजी झोपेच्या गोळ्या घ्यायचं नाटक करते तेव्हा अंकिता या गोळ्या मी पण घेतल्या होत्या, याने काहीच होत नाही बोलते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended