PM Modi’s Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, 43 जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून Narayan Rane यांच्यासह 4 नेत्यांचा समावेश
  • 3 years ago
केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारासोबतच बरेच बदल करण्यात आलेले आहेत. या यादीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आज 43 नेते शपथ घेणार आहेत. ज्यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांचा समावेश आहे.
Recommended