Devmanus Weekly Episode Highlights | सख्ख्या जुळ्या भावाचा देवीसिंगने केला खून | Zee Marathi
  • 3 years ago
झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत कोर्टात केस चालू असते. देवीसिंग उलटतपासणी करतो. यासगळ्यात तो डॉ. अजित कुमार देव हा त्याचाच सख्ख्या भाऊ आहे हे डिंपलला सांगतो. काय घडलं गेल्या आठवड्यात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf video Editor :Ganesh Thale
Recommended