Sion Hospital Doctors Candle March: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर - नर्सला मारहाण प्रकरणी नातेवाईकांवर कारवाईच्या मागणीसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च

  • 3 years ago
मुंबईतील सायन रुग्णालयात डॉक्टरआणि नर्स ला मारहाण केल्याचा प्रकार सायन रुग्णालयात घडला आहे.या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण घटना.

Recommended