Aurangabad Lockdown Rules: जिल्हा व्यापारी महासंघाला विश्वासात घ्या

  • 3 years ago
औरंगाबादः डेल्टा प्लस व्हेरीयंट च्या नवीन नियमावलीत आम्हाला विश्वासात घ्या, बाजारपेठा सुरूच ठेवा. जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव जयंत देवळातकर यांनी याविषयी माहिती दिली.
(व्हीडीओ-प्रकाश बनकर)
#Aurangabad #AurangabadMarketCommittee #LockdownRules #DeltaPlusVarientRules

Recommended