Maharashtrachi Hasya Jatra | विशाखाच्या मिठीने नम्रता गार | Vishakha & Namrata | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात भांडण सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे नम्रता आणि विशाखा जातात तेव्हा विशाखा नम्रताला मिठी मारते. विशाखाने मारलेल्या मिठीमुळे नम्रताची काय हालत झाली पाहूया या धमाल स्किटमध्ये. . पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Ajay Deshmukh
Recommended