आता घर बसल्या मिळवता येणार Learning License; लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया ही झाली ऑनलाइन

  • 3 years ago
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.

Recommended