Maharashtrachi Hasya Jatra | गौरवच्या विनोदाची खिल्ली | Gaurav More, Samir & Rasika | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात समीरच्या नाटकाला गौरवचे फॅन्स आलेत. एकाने त्याची नक्कलही केली. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.

Recommended