महापौर मोहोळ - राजेंद्र जगताप वादाचा व्हिडिओ सर्वांसाठी झाला खुला |Sarkarnama | Maharashtra | Pune

  • 3 years ago
पुणे : पीएमपी आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात या कारणावरून शीतयुद्ध सुरू झाले आहे, त्या संचालक मंडळाच्या बैठकीचा 'तो' वृत्तांत आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. मोहोळ आणि पीएमपीच्या अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यात नेमका वाद काय झाला त्याचे चित्रीकरण या व्हिडिओत आहे.
#sarkarnama #maharashtra #Pune #pmp #videocall #meeting #Govtmaharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended