सायकल गर्लच्या शिक्षणाचा खर्च Priyanka Gandhi उचलणार | Jyoti Paswan | Cycle girl | Sarkarnama

  • 3 years ago
मागील वर्षी लॉकडानच्या काळात ज्योती पासवान ही गुडगावमधून आपल्या पित्याला सायकलवरुन बिहारमधील दरभंगा येथे घेऊन गेली होती. तिने पित्याला घेऊन सायकलवरुन 1200 किलोमीटरचा प्रवास केला होता. सायकल गर्ल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्योतीच्या वडिलांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ज्योतीशी संवाद साधून तिच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केले.
#PriyankaGandhi #Cyclegirl #Darbhanga #JyotiPaswan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended