कोरोना महामारीत कचऱ्यातून फुलवली अनोखी बाग |Sarakarnama| Chandigarh

  • 3 years ago
चंडीगड येथील एका नर्सिंग अधिकाऱ्याने कोरोना महामारीच्या काळात 'वाँडर गार्डन' फुलवले आहे. ही संपूर्ण बाग कचऱ्यातून फुलवण्यात आली आहे. यात विविध प्रकारची झाडे आणि आकर्षक कुंड्या आहेत.
#Chandigarh , #COVID-19, #Wondergarden,#wastematerial, #Pandemic, #Nature

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended