कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा - संजय राऊत |Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
मुंबई : ''कोरोनाची आजची परिस्थिती हे एक राष्ट्रीय संकट आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा, असे सांगितले आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले आहे. आता सुप्रीम कोर्टानेही कोरोना महामारी हे राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटलं असून मुख्यमंत्र्याच्या सूचनेवर शिक्कामोर्तब केलं आहे,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
#SanjayRaut #Coronavirus #Lockdown #shivsena #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended