दहावी, बारावीत कुणीही नापास होणार नाही | |Sarkarnama

  • 3 years ago
कर्नाटक सरकारने दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या परीक्षेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि भाषांसाठी आणखी एक प्रश्नपत्रिका असेल. याचवेळी सरकारने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. दहावी आणि बारावीत कुणालाही नापास केले जाणार नाही, असे शिक्षणमंत्री एस.सुरेश कुमार म्हणाले.

#Karnataka #EducationMinister #SSureshKumar #Examination #SSC #HSC
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended