रक्षणकर्त्यांच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचं काय? | Chitra Wagh | Police Women Sexual Harassment

  • 3 years ago
महाराष्ट्रात लहान मुली महिलांसोबतचं पोलिसदलात काम करणार्या महिला पोलिस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरताहेत जो अतिशय गंभीर व चिंतेचा विषय आहे

या संदर्भात राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील साहेबांचीं भेट घेत चर्चा केली व निवेदन दिले

रक्षणकर्त्यांच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचं काय हा प्रश्न उपस्थित होतो
Byte- चित्रा किशोर वाघ
भाजप,प्रदेश उपाध्यक्ष
#womenSexualHarassment #PoliceWomen #PoliceDepartmentWomen #HarassmentOfPoliceWomen #DilipWalasePatil #ChitraWagh

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended