विधानसभा निवडणुकांसाठी भाजप 'अॅक्शन मोड'वर | Sarkarnama | Uttarpradesh |

  • 3 years ago
पुढील वर्षी देशात उत्तर प्रदेशसह आणखी काही राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. याबाबत विचारमंथन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

#TarunChugh, #National #GeneralSecretary, #BJP, #COVID-19 #meeting #Yttarpradesh #JPNADDA

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended