उपराष्ट्रपती नायडूंच्या ट्विटरवरील ब्लू टिक गेली कुठं? | Sarakarnama

  • 3 years ago
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या टि्वटर अकाऊंटवरील ब्लू टिक अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण ट्विटरनेच ही कारवाई केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. वेंकय्या नायडूंच्या ट्विटरवरील कारवाईवरुन राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु असतानाच ट्विटरने त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक पुन्हा सुरु केली. जुलै 2020 पासून हे अकाउंट इनअॅक्टिव्ह असल्याने ही कारवाई करण्यात आली होती.
#Venkaiahnaidu, #Vicepresident, #twitter, #twitteverification, #bluevedge, #MVenkaiahNaidu

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended