लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा - राजेश टोपे | Rajesh Tope | Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
जालना - महाराष्ट्र्ला दररोज 6 लाख लसींचा पुरवठा करा या लसी मिळाल्यानंतरच लसीकरणाचा राज्याचा वेग वाढवता येईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.लसी मिळत नाही याची आम्हाला खंत आहे असंही ते यावेळी म्हणाले. लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरीकांना मदत करण्यासाठी चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबतीत अंतिम निंर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितलं. सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बेडस,ऑक्सिजन बेडस वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे कमतरता असल्याची सबब चालणार नाही असा इशाराही टोपे यांनी दिला.
#RajeshTope #Lockdown #Jalna #Coronavirus #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended