नवाब मलिकांचा आरोप म्हणजे बेशरमपणाचा कळस : अतुल भातखळकर Politics | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
मुंबई : ''महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरविले तर कंपन्यांवर कारवाई करू अशी केंद्र सरकारने कंपन्यांना धमकी दिली हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे, नवाब मलिकांनी आपल्या या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,'' असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
#sarkarnama #maharashtra #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended