महाराष्ट्राला जादा 1121 व्हेेंटिलेटर मिळणार - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर | Sarkarnama

  • 3 years ago
केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी साह्य करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जादा संख्येने व्हेंटिलेटरचा, लशींचा पुरवठा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
#sarkarnama #pune #maharashtra #ventilators

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended