पूजाच्या आई वडिलांना राठोडांकडून ५ कोटी रुपये मिळाले :पुजाच्या चुलत आजी शांता राठोड

  • 3 years ago
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पूजाच्या आई वडिलांना लेकराची किंमत नाही. त्यांना संजय राठोडांकडून ५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळेच ते गप्प; पुजाच्या चुलत आजी शांता राठोड यांचा खळबळजनक दावा
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended