"तुम्ही गद्दारी करून गेलात" जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोला | Jitendra Awhad | Ganesh Naik |Mumbai

  • 3 years ago
आमदार गणेश नाईकांनी महाविकास आघाडीवर आपला रोष व्यक्त केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, "फुटताना कोणी दिसत नसून गळताना दिसत असल्याची मिश्किल टीका केली आहे. या सोबतच जे घेऊन गेले ते आमचे होते, तुम्ही गद्दारी करून घेऊन गेलात," असा टोला गणेश नाईकांना लगावला.
#Sarkarnama #NaviMumbai #GaneshNaik #JitendraAwhad #BJP #NCP Jitendra Awhad Ganesh Naik

Recommended