औरंगाबाद येथील ज्येष्ठ नागरिक मदत केंद्राचे अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन | Sarkarnama |
  • 3 years ago
औरंगाबाद : नमस्कार, मी राज्याचा गृहमंत्री बोलतोय. तुम्हाला काही अडचण आहे का? असा प्रश्न खुद्द गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगितल्यावर तातडीने त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही देत औरंगाबाद येथील ज्येष्ठ नागरिक मदत केंद्राचे अभिनव पध्दतीने उद्घाटन केले.
Recommended