भारत बंद आंदोलन दरम्यान अनिल गोटे यांना आली अचानक चक्कर
  • 3 years ago
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये भारत बंदची हाक दिल्यानंतर शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांना अचानक चक्कर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गोटे यांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. (व्हिडीओ : भूषण अहिरे)
Recommended