#MarathaReservation ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन...

  • 3 years ago
पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी आक्रोश आंदोलन केले. आमदार चेतन तुपे, बाळासाहेब अमराळे, अंकुश काकडे आदीं सहभागी होते. "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सारथी संस्था, आंदोलनाची पुढील दिशा याबाबत यावेळी मान्यवरांनी माहिती दिली. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #UddhavThackeray #UdayanRaje #SambhajiRaje #MarathaReservation

Recommended