गायक धनंजय मुंडे-महाडीक
  • 3 years ago
कर्जत (रायगड) : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे दोन शिलेदार. सरकारच्या विरोधात सतत घसा फोडताना ते जनतेला दिसतात. पण कर्जतच्या चिंतन बैठकीत त्यांच्या घशातून सुरेल सूर उमटले. घसा फोडणा-या या दोघांच्या गळ्यातून तरल स्वर ऐकताना उपस्थित राष्ट्रवादीचे श्रोतेही मंत्रमुग्ध झाले.
Recommended