Vaibhav Tatwawadi Tries To Explain The Meaning Of Old Marathi Song | Funny Video
  • 3 years ago
अभिनेता वैभव तत्ववादीने एका जुन्या मराठी गाण्याचा अर्थ त्याच्या जिम ट्रेनरला समजावण्याचा प्रयत्न केला. गाण्यातील शब्दाचा ट्रेनरने काय अर्थ समजला आणि वैभव त्यावर कसा रिऍक्ट झाला पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended