अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात
  • 3 years ago
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ४ जून रोजी लग्न बंधनात अडकली आहे.
तिने दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले आहे. यामी आणि आदित्य यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

#YamiGautam #AdityaDhar #Entertainment #Bollywood
Recommended