Search
Library
Log in
Watch fullscreen
2 months ago

Shivrajyabhishek Din 2021 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status

LatestLY Marathi
LatestLY Marathi
'स्वराज्य' ह्या केवळ एकच विचाराने पेटून उठललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या दिवशी तमाम शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन हा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.

Browse more videos

Browse more videos