करोनामुक्ती नंतरही लाँग कोव्हिडचे आव्हान

  • 3 years ago
होम आयसोलेशनमध्ये राहून गोळ्या-औषधांच्या मदतीने करोनावर मात करणाऱ्या अनेकांना आता वेगळाच त्रास जाणवू लागला आहे. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होते, खोकला, छातीत भरुन येणे, गरगरल्यासारखं होणं, सांधेदुखी, डोकेदुखी, इन्सोमेनिया यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. या पद्धतीच्या त्रासाला लाँग कोव्हिड असं म्हणतात. मात्र लाँग कोव्हिड म्हणजे नक्की काय? या समस्येकडे डॉक्टर कसं पाहतात याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.

#Explained #LongCovid #Coronavirus #PostCovidSyndrome

Recommended