"चंद्रकात पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद"

  • 3 years ago
महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार जाईन. कळणारचं नाही, कधी गेलं, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीसंदर्भात बोलताना केलं होतं. पाटील यांच्या विधानावर जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ऐका काय म्हणालेत जयंत पाटील...

#JayantPatil #ChandrakantPatil

Recommended