Cyclone Yaas: ओडिशा राज्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात; \'यास\' चक्रीवादळाने धारण केले अतीतीव्र स्वरुप
  • 3 years ago
ओडिशातील भद्रक जिल्ह्यात वादळचाचे थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती .जाणून घ्या आताची परिस्थीती काय आहे.
Recommended