Memory Box Ep. 04: ft. Shubhankar Tawade | Celebrity Memory Lane | Freshers, Kagar, Kaale Dhande
  • 3 years ago
कॉलेजमध्ये केलेली भाईगिरी, बर्फाच्या लादीवर उघड्या अंगाने केलेलं शूट असे धमाल किस्से अभिनेता शुभंकर तावडेने त्याच्या मेमरीबॉक्समध्ये शेअर केले आहेत. शुभंकरच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या चौथ्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended