Search
Library
Log in
Watch fullscreen
4 months ago

JK Dutt Passes Away: मुंबई 26/11 दहशतवादी हल्ला विरोधी ऑपरेशनचे प्रमुख, माजी NSG महासंचालक जे के दत्त यांचे निधन

LatestLY Marathi
LatestLY Marathi
नॅशनल सेक्युरिटी गार्डचे (NSG) माजी प्रमुख IPS अधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुरुग्राममध्ये निधन झाले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मुंबईवर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व जे. के. दत्त यांनी केले होते.

Browse more videos

Browse more videos