Dr. Amol Kolhe Gives Home Isolation Guidelines for COVID-19 Patients #BreakTheChain

  • 3 years ago
अभिनेते, दिग्दर्शक खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या Covid शी releated गोष्टींविषयी खूप उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच त्यांनी Covid - 19 Positive असलेला रुग्ण Home Isolation मध्ये गेल्यावर काय काय गोष्टी नाही टाळल्या पाहिजेत त्याबद्दल सांगितलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended