केंद्रामुळे नमामी गंगेचे आज शवामी गंगेत रूपांतर - खासदार बाळू धानोरकर

  • 3 years ago
देशामध्ये करोनाच्या काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 'नमामी गंगा' अशी प्रधानमंत्री मोदींनी २०१४ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु आता मात्र परिस्थिती 'शवामी गंगे' अशी झाली आहे. अशा शब्दांमध्ये राज्यातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Recommended