Maharashtra Lockdown Extend: महाराष्ट्रातील लॉकडाऊन मध्ये 1 जून पर्यंत वाढ
- 3 years ago
महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता १ मेपर्यंत वाढवला गेला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.
Recommended
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर | Lockdown | Maharashtra | Collector |Sakal Media |
Sakal
आरोग्यमंत्री Rajesh Tope यांची लॉकडाऊन संदर्भात महत्वाची माहिती | Maharashtra Lockdown Updates
Lokmat