A Perfect Murder: प्रियाच्या गाजलेल्या नाटकाचे BEST SCENES | Natyaranjan | Priya Marathe

  • 3 years ago
मालिका, नाटकांमध्ये कायमच वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या प्रिया मराठेने 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकात काम केलं. प्रियाच्या या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended