कलाकारांचे स्पेशल Summer Look | Abhijeet Khandkekar, Rasika Sunil

  • 3 years ago
एप्रिल - मे महिना म्हणजे कडक ऊन, गरमी, उकाडा. अशा दिवसात सगळेजण थंड पाणी, सरबत पिणं, आणि जास्त जाड भडक रंगाचे कपडे न घालणं, अशी सगळी काळजी घेतो. समर मध्ये कपड्यांमध्ये वेगळेपणं हवंच असतं. त्यामध्येच काही मराठी कलाकारांनी summer collection मधील कपडे घालून मस्त फोटोशूट केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended